पंतप्रधान मोदींचे वंदे भारत एक्सप्रेस लोकार्पणादरम्यान मराठीत भाषण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदींनी मुंबईकरांशी संवाद साधताना मराठीत आपल्या भाषणाला सुरुवात केली. वंदे भारत ट्रेन भाविकांसाठी महत्त्वाची असून, मुंबई-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डीदरम्यान धार्मिक स्थळांना जोडणारी आहे. तसेच मराठीत संवाद साधून महाराष्ट्रातील मराठी जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मोदींनी केलाय.

First Published on: February 10, 2023 6:34 PM
Exit mobile version