१६ डबे अकराशे प्रवाशांची वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये क्षमता

महाराष्ट्राला मिळालेल्या दोन वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवतील. १६ डबे असलेल्या वंदे भारत ट्रेनमध्ये अकराशे प्रवाशांची क्षमता आहे. नवीन तंत्रज्ञान आणि सर्व सुविधांचा विचार करून वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन तयार करण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी कोणत्या सुविधा दिल्या आहेत, पाहा…

First Published on: February 9, 2023 8:47 PM
Exit mobile version