आझाद मैदानात CAA विरोधात कवितांचा नारा

स्टॅण्डअप कॉमेडियन, लेखक वरूण ग्रोव्हरने CAA, NPR, NRC विरोधात मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला. यावेळी त्याने त्याच्या खास शैलीत आंदोलनाचं समर्थन केलं. त्यानंतर देखील आंदोलनात कवितांचा नारा दिला जात होता.

First Published on: December 27, 2019 8:34 PM
Exit mobile version