वरूण नार्वेकरांना ‘आणि काय हवं?’

एम.एक्स प्लेअरवर ‘आणि काय हवं?’ ही बेवसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेबसिरीजचं नाव ‘आणि काय हवं?’ ठेवण्यामागची गंमत वेबसिरीजचे दिग्दर्शक वरूण नार्वेकर यांनी सांगितली आहे.

First Published on: July 13, 2019 8:20 PM
Exit mobile version