शिवसेनेवर टीका करणाऱ्या रवींद्र चव्हाणांना सरदेसाई यांचं प्रत्युत्तर

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जुंपलेली असतानाच आता या वादात युवा सेना नेते वरुण सरदेसाई यांनी उडी घेतली आहे. भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी शिवसेनेवर टीका केली होती. चव्हाण यांच्या या आरोपाला वरुण सरदेसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

First Published on: February 26, 2022 8:47 PM
Exit mobile version