मातोश्रीला आव्हान देणारी व्यक्ती जन्माला आली नाहीये- वरुण सरदेसाई

राणा दाम्पत्यांनी आता मातोश्रीवर हनुमान चालिसा पठणावरुन माघार घेतली आहे. यासंदर्भात युवासनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचा नाद करु नका मातोश्रीला आव्हान देणारी व्यक्ती अजून जन्माला आली नाहीये असं वक्तव्य सरदेसाई यांनी केलंय यासह राणा दाम्पत्यावर घणाघात केलाय

First Published on: April 23, 2022 5:16 PM
Exit mobile version