मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे हातात शिवबंधन बांधणार ?

मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलंय. गेल्या अनेक महिन्यांपासून नाराज असलेले वसंत मोरे यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोघांच्याही भेटीदरम्यान काय चर्चा झाली जाणून घेऊयात.

First Published on: June 2, 2022 1:29 PM
Exit mobile version