पेट्रोल -डिझेल नंतर भाज्यांचे भाव गगनाला भिडले.

पेट्रोल, डिझेलच्या दरानं शंभरी पार केल्यानंतर आता भाज्यांचे दरही गगनाला भिडले आहेत. बाजारात कोथिंबीरीच्या जुडीनंही शतक गाठत डिझेलशी बरोबरी केलीय.तर टोमॅटोने देखील चांगलाच भाव खाल्लाय टमॅटो सध्या 80 ते 100 रुपये किलोनं विकला जातोय. तर कांद्याचा दरातही वाढ होतेय.

First Published on: October 20, 2021 9:24 PM
Exit mobile version