वेगवान वाहनांचे टायर ठरतील अपघाताला आमंत्रण

समृद्धी महामार्गावर वेगाने वाहन चालवल्यास टायर फुटू शकतो, असे काही तज्ज्ञ मंडळींचे मत आहे. समृद्धी महामार्गावर प्रत्येक प्रवाशाला गाडी वेगाने चालवण्याचा मोह आवरता येत नाही. लोकार्पण झाल्यानंतर वाहनांची गर्दी होयला सुरू झाली आहे. या मार्गावर वेगवान गाडी चालवल्यास टायरचा स्फोट होण्याची शक्यता आहे, कशी ते पाहा.

First Published on: December 15, 2022 4:56 PM
Exit mobile version