दहिसर वाशी टोल प्लाझावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

सोमवारपासून राज्य सरकारच्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवांना काही अटीसापेक्ष टाळेबंदीतून सवलत मिळाली आहे. याचाच परिणाम मुंबईत दिसून आला. मुंबईत दहिसर वाशी टोल प्लाझावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आली.

First Published on: April 20, 2020 11:47 AM
Exit mobile version