बॉलीवूडचा ‘बादशाह’ हरपला

बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे आज निधन झाले. कादर खान यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बॉलीवूडचा ‘बादशाह’ अशी त्यांची चित्रपटसृष्टीत ओळख होती. त्यांच्या या कारकीर्दीवर नजर टाकूया.

First Published on: January 1, 2019 4:17 PM
Exit mobile version