श्रीराम लागूंवर शासकीय इतमामांत अंत्यसंस्कार

डॉ. श्रीराम लागूंच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. लागू निरीश्वरवादी असल्यामुळे अंत्यसंस्कारावेळी कोणत्याही धार्मिक विधी झाल्या नाहीत. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, अभिनेत्री शुभांगी गोखले, अभिनेते राजन भिसे तसेच ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांच्यासह अनेकांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

First Published on: December 20, 2019 2:52 PM
Exit mobile version