कुणकेश्वर समुद्र किनारपट्टीला तौक्ते चक्रीवादळाचा फटाका

तौत्के चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गातील वेंगुर्ले, मालवण, देवगड या तिन्ही तालुक्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला. यात देवगडच्या कुणकेश्वर समुद्र किनाऱ्याला या चक्रीवादळाने झोडपून काढले आहे. या समुद्रानजीक असलेल्या सिंधुदुर्गातील प्रसिद्ध कुणकेश्वर मंदिरातही समुद्राचे पाणी शिरले आहे. सतत उसळणाऱ्या अजस्त्र लाटांमुळे मंदिर परिसरातून जाणार वाहतुकीचा मार्गही बंद झाला आहे.

First Published on: May 16, 2021 5:23 PM
Exit mobile version