खोटे आडनावाचा खरा माणूस

शोले चित्रपटात ‘कालिया’ ही भूमिका अजरामर करणारे जेष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे आज वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

First Published on: September 30, 2019 6:42 PM
Exit mobile version