स्लॅपस्टिक कॉमेडीची आतषबाजी म्हणजे विजय पाटकर

अभिनेता विजय पाटकर या अवलियाने स्लॅपस्टिक कॉमेडीचे कसब वापरून अभिनय क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला. अर्थात, त्याने वापरलेल्या स्लॅपस्टिक कॉमेडी तंत्रामागे कारणही तसेच होते. ज्याचा उल्लेख विजयदादाने ‘आपलं महानगर- माय महानगर’सोबत झालेल्या या गप्पांमध्ये केलेला आहे.

First Published on: December 4, 2022 10:30 AM
Exit mobile version