शिंदेंच्या बंडामागे मास्टरमाईंड कोण? विजय शिवतारेंचा गौप्यस्फोट

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन 6 महिने उलटले. आजही मुख्यमंत्री शिंदेंनी केलेल्या राजकीय भूकंपाची चर्चा होते. मात्र या बंडाची बीजं शिंदेंच्या मनात रोवण्यामागे शिवसेनेच्याच मोठ्या नेत्याचा सहभाग होता. माजी मंत्री विजय शिवतारे यांनी मोठा गौप्यस्फोट करत ‘शिंदेंच्या मनात बंडाची बीजे मीच रोवली,’ असा खुलासा केलाय.

First Published on: December 25, 2022 3:51 PM
Exit mobile version