विक्रांत- इशाचा शाही लग्नसोहळा

झी मराठीवरील तुला पहातेरे ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अल्पावधीतच ही मालिकेने लोकप्रियतेत अव्वल ठरली आहे. येत्या १३ जानेवारीला मालिकेत इशा आणि विक्रांतच्या शाही विवाहसोहळा रंगणार आहे.

First Published on: January 4, 2019 5:37 PM
Exit mobile version