‘आपलं महानगर’ ठाणे आवृत्तीचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा

‘आपलं महानगर’ दैनिकाच्या ठाणे आवृत्तीचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. यावेळी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी ‘आपलं महानगर’ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

First Published on: February 1, 2023 9:46 PM
Exit mobile version