मेटेंचा अशोक चव्हाण यांना प्रश्न

मेटेंचा अशोक चव्हाण यांना प्रश्न

मराठा समाजाला मागास ठरवल्याशिवाय आरक्षण कसं मिळणार? या प्रश्नाचं उत्तर अशोक चव्हाण यांनी द्यावं, अशी मागणी शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे. अशोक चव्हाण केवळ मराठा आरक्षण प्रश्नावर राजकारण करत आहेत. मराठा समाजाला मागास कसं ठरवणार हे आधी चव्हाणांनी स्पष्ट करावे, राजकारण करून प्रश्न मिटणार नसल्याचे देखील ते म्हणाले.

First Published on: July 26, 2021 3:07 PM
Exit mobile version