विनायक राऊतांचा नारायण राणेंना इशारा

नारायण राणेंनी हिमंत असेल पुन्हा वैभव नाईक यांच्यासमोर कुडाळ मालवण मधून निवडणुक लढवून दाखवावी नाही त्यांच डिपॉझीट जप्त केलं तर शिवसेनेचं नाव सांगणार नाही. हिंमत असेल तर रहा उभे विधानसभेला सिंधुदुर्ग जिल्ह्याने नारायण राणेंना दाखवून दिलय दोनदा यांच्या पोराला आपटलं आणि एकदा यांना आपटलं. अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी एका जाहीर कार्यक्रमात नारायण राणेवंर केली आहे.

First Published on: November 9, 2021 3:42 PM
Exit mobile version