विनायक मेटेंचा मृत्यू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया |

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ही घटना घडली आहे. विनायक मेटेंच्या निधनाच्या बातमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली असून “मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संघर्ष करणारा नेता म्हणून विनायक मेटेंची ओळख होती. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण आणि न्याय देण्यासाठी अनेक आंदोलन केली होती” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

First Published on: August 14, 2022 12:16 PM
Exit mobile version