मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत विनोद कांबळीने दिली कारला धडक

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना मुंबई पोलिसांनी रविवारी अटक केली होती. दारूच्या नशेत गाडी चालवत असल्याने कांबळी यांनी एका कारला जोरदार धडक दिली. सध्या विनोद कांबळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First Published on: February 28, 2022 1:01 PM
Exit mobile version