मराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू, तावडेंचा निर्धार

मराठा आरक्षणाला न्यायालयात आव्हान मिळालं तर त्यासाठी वकिलांची फौज उभी करू, असा निर्धार शिक्षण मंत्री आणि भाजपचे आमदार विनोद तावडे यांनी व्यक्त केला आहे.

First Published on: November 29, 2018 7:31 PM
Exit mobile version