काँग्रेसला मराठा वोटबँक जाण्याची भीती – विनोद तावडे

मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, यासाठी काँग्रेस हायकमांडकडून राज्यातल्या काँग्रेसला निर्देश मिळाले आहेत का? अशी शंका आता येऊ लागली आहे. त्यामुळेच अहवालात काहीतरी खोट काढायची आणि आरक्षणाची घोषणा होण्याआधीच न्यायालयातून यावर स्थगिती आणायची. हाच काँग्रेस प्रयत्न करत आहे, असा आरोप शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला आहे.

First Published on: November 20, 2018 6:20 PM
Exit mobile version