मोहम्मद पैंगबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने कानपूरमध्ये हिसांचार

कानपूरमधील बेकगंज भागात नमाज पठणानंतर दंगल उफाळून आलीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील यावेळी कानपूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पौंगबर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे ही दंगल उफाळून आली असल्याची माहिती समोर येतेय.

First Published on: June 3, 2022 8:00 PM
Exit mobile version