मद्यपीचे दारूसाठी तर्कशुद्ध विवेचन

देशात घोषित करण्यात आलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये केवळ जीवनावश्यक वस्तू आणि मेडिकल सेंटर सुरू राहणार असून यामुळे नियमितपणे मद्यप्राशन करणाऱ्यांची मात्र दयनीय अवस्था झाली आहे. राज्य शासनाकडे रोज कोणी ना कोणी मद्याची दुकाने किमान एक – दोन तासांसाठी उघडी ठेवावी याकरता व्हिडिओजच्या माध्यमातून विनवण्या केल्या जात आहेत. जिथे कोरोनासारख्या भयानक रोगाशी जग सामना करत असताना या दारूड्यांना मात्र दारूची तलब लागली आहे.

First Published on: March 30, 2020 9:21 PM
Exit mobile version