सावध पत्रिवा घेऊनही शिंदे-फडणवीसांच्या पत्रकार परिषदेदरम्यान गोंधळ झालाच

शिंदे- फडणवीस सरकारची आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदे दरम्यान दिली. मात्र यापूर्वी व्हायरल झालेल्या माईक आणि चिठ्ठीच्या व्हायरल व्हिडिओनंतर आता दोघांनही सावध पवित्रा घेतला. मात्र इतकी सावधानता बाळगूनही व्हायचा तो गोंधळ झालाच

First Published on: July 16, 2022 5:17 PM
Exit mobile version