निवांत बसून होतंय करोना स्क्रीनिंग!

देशभरात करोनाग्रस्तांची संख्या हळूहळू वाढू लागली असतानाच विविध सार्वजनिक ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी एक उपकरण समोरच्या व्यक्तीच्या कपाळाजवळ लावून स्क्रीनिंग करताना दिसत आहेत. मात्र, नुकत्याच एका व्हायरल व्हिडिओमध्ये एक कर्मचारी खुर्चीवर बसल्या-बसल्या त्या उपकरणाद्वारे समोर उभ्या असलेल्या लोकांचं स्क्रीनिंग करत असल्याचं दिसून येत आहे.

First Published on: March 23, 2020 2:45 PM
Exit mobile version