हरियाणाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं प्रकरण काय?

हरियाणा राज्याच्या सिरसा जिल्ह्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं आणि याचवेळी हा राडा झाला नेमकं प्रकरण काय जाणून घेऊयात…..

First Published on: May 16, 2023 8:03 PM
Exit mobile version