प्रवासादरम्यान आजी आणि नातीचा सुंदर गायनाचा व्हिडिओ व्हायरल

ट्रेनचा प्रवास अनेकदा गर्दीचा आणि रटाळवाणा असतो. प्रवासादरम्यान अनेक प्रवासी बहुधा मोबाईलमध्येच व्यस्त असतात. याचवेळी आजी आणि नातीची प्रवासादरम्यान ट्रेनमध्येच गायनाची सुरेल मैफील रंगली. दोघींच्याही गायनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

First Published on: February 3, 2023 5:56 PM
Exit mobile version