विरार अलिबाग कॉरिडॉर पर्यावरणाच्या मुळावर

राज्यात एकीकडे समृद्धी महामार्गाची जोरदार चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे विरार अलिबाग या बहुउद्देशीय मार्गिकेचे काम देखील वेगाने सुरु आहे. मात्र या विकास कामात मोठ्याप्रमाणात झाडांची कत्तल होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे एकीकडे झाडे वाचवा म्हणताना राज्य सरकार या वृक्षतोडी परवानगी कशी देत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. नेमकं या मार्गिकेसाठी किती झाडांची कत्तल होणार आहे आणि मार्गिकेतून प्रवाशांना काय फायदा होणार आहे ते आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ.

First Published on: May 19, 2022 6:07 PM
Exit mobile version