पिपाणी वाजवण्याऱ्या आजीबाई सोशलमिडीयावर हिट

भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी इंग्लंडमध्ये आलेल्या आजींबाईंनी सगळ्यांचेच लक्ष वेधले. या आजीबाई सध्या सोशलमिडीयावर तुफान व्हायरल होत आहेत.

First Published on: July 3, 2019 7:01 PM
Exit mobile version