विश्वनाथ महाडेश्वर यांची धनुष्यबाण चिन्ह गेल्यावर संतापजनक प्रतिक्रिया

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गेल्यावर संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय म्हणजे लोकशाहीचा खून आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह आम्ही मिळवणारच त्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार, असे विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले.

First Published on: February 18, 2023 6:17 PM
Exit mobile version