विवेक अग्निहोत्री बनवणार ‘द कश्मीर फाईल्स अनरिपोर्टेड’

‘द कश्मीर फाईल्स’च्या वादादरम्यान सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी मोठी घोषणा केली आहे. विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट करत ‘द कश्मीर फाईल्स अनरिपोर्टेड’ बनवणार असल्याची माहिती दिली आहे. हा एक माहितीपट असणार आहे. सिनेमाला होणाऱ्या प्रचंड विरोधानंतर या माहितीपटात काय दाखवण्यात येणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.

First Published on: November 30, 2022 12:45 PM
Exit mobile version