मतदारच बंडखोरांना सडेतोड उत्तर देईल!

तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केल्यामुळे वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेना उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांच्या विरोधात आव्हान उभे राहिले आहे. या मतदारसंघात महाडेश्वर विरुद्ध सावंत असा समान रंगला असताना आता विश्वनाथ महाडेश्वर यांनी बंडखोरांना मतदार सडेतोड उत्तरं देतील, असा विश्वास व्यक्त केला

First Published on: October 23, 2019 7:57 PM
Exit mobile version