गिरगाव चौपाटीवर पाणी वाढलं, जीवरक्षकच करतायत विसर्जन

गणेशभक्तांप्रमाणेच पोलीस आणि पालिका प्रशासनही विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज झालं आहे. गिरगाव चौपाटीवर कमांडो आणि पालिकेचे कर्मचारी चोख व्यवस्था ठेवण्यासाठी मदत करत आहेत. काही प्रमाणात घरगुती गणपतीही विसर्जनासाठी हळूहळू दाखल होत आहेत. पाण्याची पातळी जास्त असल्यामुळे सध्या जीवरक्षकच मूर्तीचं विसर्जन करत आहेत.

First Published on: September 23, 2018 10:30 AM
Exit mobile version