मुंबईच्या अनेक सखल भागात भरले पाणी

मुंबई शहरात आज सकाळपासूनच पावसाने चांगलीच हजेरी लावली. सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईच्या दादर, हिंदमाता परिसरात पाणी भरले होते. त्यामुळे वाहतुकीवर देखील त्याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.

First Published on: June 16, 2021 2:19 PM
Exit mobile version