नाशिकमध्ये मुसळधार पावसाची हजेरी

राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून नाशिक जिल्ह्यातील विविध परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. नाशिकमध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसल्यानंतर जागोजागी पाणी साचल्याचेही पाहायला मिळाले. पावसामुळे गोदावरी नदी ओसंडून वाहत असून या परिसरात पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. आपलं महानगरच्या टीमने नाशिकच्या पावसाचा आढावा घेतला आहे

First Published on: June 15, 2020 6:57 PM
Exit mobile version