सचिन वाझेंना वाचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार नाही-अनिल परब

अंबानींच्या घराखाली सापडलेल्या स्कॉर्पिओतील स्फोटकांचा तपास NIA करत आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास ATS करत आहे. सचिन वाझे ATS मध्ये नाहीत. अर्नब गोस्वामीला सचिन वाझेंनी अटक केली होती म्हणून भाजपला सचिन वाझे खटकत आहेत. सचिन वाझेंचा या प्रकरणात काही संबंध असेल तर आम्ही त्यांना वाचवण्याचा आम्ही कधीच प्रयत्न करणार नाही. भाजप आम्ही म्हणतय तशी चौकशी करा, हे आम्हाला मान्य नाही. कोणालाही चौकशीशिवाय फाशी देण्याची भाजपची मागणी आम्हाला मान्य नाही, अशी टिका राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली.

First Published on: March 9, 2021 7:51 PM
Exit mobile version