जावई आणि मुलीने पुढाकर घेत लावले वडिलांचे थाटात लग्न

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथील ऋषिकेश पार्क येथील 61 वर्षीय आजोबा विजय प्रभाकर खैरनार यांचे सटाणा तालुका जिल्हा नाशिक येथील ५१ वर्षीय आजीबाई अनिता चव्हाण यांच्याशी जावाई व मुलगी यांनी पुढाकार घेऊन शुभविवाह सोहळा घडवून आणला. हा अनोखा सोहळा सध्या जळगाव जिल्ह्य़ात सर्वांसाठी कुतुहलाचा विषय बनला आहे.

First Published on: November 2, 2022 4:49 PM
Exit mobile version