लग्न झाल्यानंतर तुमचं वजन वाढलंय का?

लग्नात फिट आणि स्लिम दिसण्यासाठी मुली खूप मेहनत करतात. त्यासाठी डाएट फॉलो करतात. तर काहीजणी जिमबरोबर योगाही करतात. मात्र लग्नाच्या काही दिवसांनंतर पुरुषांच्या तुलनेत महिलांचे वजन लवकर आणि वेगाने वाढते. यामागे नक्की काय कारण आहे? हे आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊया.

First Published on: February 10, 2023 9:13 PM
Exit mobile version