हिवाळ्यात वजन घटवणे होईल सोपे

हिवाळा सुरू झाल्याने हवामानात प्रचंड गारवा वाढलाय.या दिवसात बहुतांश जणांचे वजन अतिशय वेगाने वाढते. माहितीनुसार  हवामानतील बदलामुळे व्यक्तीचे वजन वाढण्यास सुरुवात होते. यामुळे हिवाळ्यात योग्य प्रमाणात आहाराचे सेवन केल्यास योग्य डाएट प्लॅन फॉलो केल्यास वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते

First Published on: December 12, 2021 2:05 PM
Exit mobile version