लस म्हणजे काय? लशींचे प्रकार कोणते

सीरम व भारत बायोटेककडून बनवण्यात आलेल्या लसी लवकरच कोरोना योद्ध्यांना देण्यात येणार आहेत. यासंदर्भातील ड्रायरनही देशभरात सुरू करण्यात आला आहे. पण लस नेमकी कशी तयार झाली. लशीचा इतिहास काय आहे, लशीचे किती प्रकार आहेत. यासंदर्भात हाफकिनचे सहाय्यक संचालक व बायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शशिकांत वैद्य यांनी दिलेले माहिती

First Published on: January 9, 2021 4:39 PM
Exit mobile version