कशी असते प्रत्यार्पणाची प्रक्रिया? प्रत्यार्पण म्हणजे काय ?

भारतीय बॅंकाना लुबाडून अनेक आरोपी हे फरार झाले. यामद्ये उद्योगपती विजय मल्ल्या नीरव मोदी मेहूल चोक्सी यांसारख्या लोकांचा समावेश आहे. दरम्यान यासह फरार झालेल आरोपींना भारत सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अशा फरारांना देशात परत आणण्यासाठी प्रत्यार्पण हा शब्द वापरला जातो. जाणून घेऊया ही प्रक्रिया कशी असते. आणि प्रत्यार्पण म्हणजे काय ?

First Published on: April 21, 2022 9:05 PM
Exit mobile version