करोनाचा वेगाने फैलाव होत असल्याने संशयित व्यक्तींना होम क्वारंटाइन केले जाते

करोनाच्या फैलावामुळे सर्वत्र सावधानता बाळगली जात आहे. याचपार्श्वभूमीवर संशयितांना होम क्वारंटाइन केले जात आहे. करोनाचा संसर्ग इतरांना होऊ नये म्हमून संशय़ित रुग्णाला राहत्या घरात तर प्रसंगी रुग्णालयताच एका रुममध्ये ठेवले जाते. यात संशयिताने स्वत बरोबरच इतरांची काळजी घेणे अपेक्षित आहे. यासाठी इतरांना  संसर्ग होऊ नये याची संशयित रुग्णाला काळजी घ्यावी लागते.

First Published on: March 17, 2020 7:11 PM
Exit mobile version