१०२ वी घटना दुरुस्ती नक्की आहे काय?

सर्वोच्च न्यायालयाने १०२ व्या घटनादुरुस्तीच्या आधारे राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार नाही असं स्पष्ट करत महाराष्ट्राचा मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला. मात्र, ही १०२ वी घटना दुरुस्ती आहे तरी काय? कधी झाली ही घटना दुरुस्ती? त्यामुळे काय बदल झाले? याची माहिती…

First Published on: May 14, 2021 6:18 PM
Exit mobile version