वाझे प्रकरणात परमबीर यांचा काय संबंध?

सचिन वाझे प्रकरणावरुन मुंबई आयुक्त असलेले परमबीर सिंह यांची उलबांगडी करण्यात आली आहे. वाझेंच्या प्रकरणावरुन परमबीर सिंह यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. मात्र, वाझे प्रकरणात परमबीर सिंह यांचा काय संबंध आहे? वाझे आणि सिंह यांचे नेमके कनेक्शन काय आहे? जाणून घेऊया

First Published on: March 19, 2021 2:44 PM
Exit mobile version