ही टाईम कॅप्सूल नक्की काय भानगड आहे?

राम मंदिराच्या खाली टाईम कॅप्सूल टाकण्यावर दावे-प्रतिदावे होऊ लागले आहेत. पण टाईम कॅप्सूल नक्की काय प्रकार असतो? त्यामध्ये काय ठेवलं जातं? ते इतक्या खाली का पुरलं जातं? त्यातून भविष्यात माहिती कशी पाठवली जाते? अशा अनेक शंका उपस्थित होतात. या शंकांचं साध्या सोप्या शब्दांत निरसन करणारा हा व्हिडिओ. भारतात देखील याआधी काही टाईम कॅप्सूल पुरलेल्या आहेत. काही शंभरेक तर काही हजार वर्ष न उघडण्यासाठी!

First Published on: July 29, 2020 8:51 PM
Exit mobile version