‘मेरा परिवार, भाजपा परिवार’…यावेळी का नाही मोदींचं नाव?

2014 च्या निवडणुकांपूर्वी ‘अब की बार मोदी सरकार’ अशी जाहिरात केली होती. मात्र, या निवडणुकीच्या प्रचारात ‘मेरा परिवार, भाजपा परिवार’ म्हणत पक्षाने मोदींचं नावच काढून टाकलं. असं का झालं असावं?

First Published on: February 12, 2019 5:28 PM
Exit mobile version