पॉलिसी अंमलात आल्यावर काय होणार?

Whatsappची नवी प्रायव्हसी पॉलिसी येत्या १५ मे पासून अमलात येणार आहे. या पॉलिसीवरून गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू आहेत. आता हीच पॉलिसी अंमलात आल्यावर नक्की काय बदल होणार आहेत. पॉलिसी न स्वीकारणाऱ्यांचे Whatsapp डिलिट होणार का, याबद्दलची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे.

First Published on: May 11, 2021 12:50 PM
Exit mobile version